Vikas Lawande, Sharad Pawar Sarkarnama
Video

Vikas Lawande हे Sharad Pawar यांच्या भेटीला, काय म्हणाले पाहा।Pune News

Puneमध्ये शाईफेक प्रकरणानंतर Vikas Lawande यांनी ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांची भेट घेतली.अलीकडेच लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर त्यांनी आज पवारांची भेट घेत चर्चा केली.

सरकारनामा ब्यूरो

विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना समोर आली होती त्याच अनुषंगाने आज विकास लवांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलतांना लवांडे महत्वाचं बोलले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT