Radhakrishna Vikhe patil, Ahilyanagar Sarkarnama
Video

'युद्धामुळे गॅस दरवाढ, निवडणूका संपल्याचा परिणाम नाही' Radhakrushn Vikhe Patil, Ahilyanagar

Ahilyanagar येथे बोलताना मंत्री Radhakrushn Vikhe Patil यांनी व्यावसायिक गॅस दरवाढीवर प्रतिक्रिया दिली.“इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या दरात वाढ झाली आहे, याचा निवडणुकांशी काहीही संबंध नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामा ब्यूरो

व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यावर 'इराण आणि अमेरिका युद्धामुळे दरवाढीवर परिणाम झालेला आहे, निवडणूक संपल्यामुळे नाही'असं स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT