Vinayak Raut On Nitesh Rane Sarkarnama
Video

Vinayak Raut : 'फक्त डरकाळ्या फोडायच्या प्रत्यक्षात काही काम नाही', राऊतांचा राणेंवर निशाना

Vinayak Raut On Nitesh Rane : प्रशासनावर वचक राहिला नसल्याने जिल्ह्यात ड्रग्स आणि दारूचं जाळं विणलं गेलय, राऊतांचा नितेश राणेंवर निशाना

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा अवैद्य धंद्याने व्यापला गेला आहे. प्रशासनावर वचक राहिला नसल्याने जिल्ह्यात ड्रग्स आणि दारूचं जाळं विणलं गेलय. तसेच, नितेश राणे फक्त डरकाळी फोडतात कारवाई करत नाहीत अशी टीका विनायक राऊतांनी राणेंवर केली आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत, पाहा सविस्तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT