vinayak Raut, Ashok Kharat Sarkarnama
Video

'खरातच्या सेवेतील मंत्र्यांची हाकलपट्टी करा', ठाकरेंच्या नेत्याची मागणी Vinayak Raut, Ashok Kharat

Ashok Kharat प्रकरणात दीपक केसरकरांवर गंभीर आरोप; एसआयटी चौकशीची मागणी

सरकारनामा ब्यूरो

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.दीपक केसरकर यांचीच आता एसआयटी चौकशी करण्याची आवश्यकता आहे. एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरात यांचा रस्ता दीपक केसरकरांनी दाखवला आणि गुवाहाटीचा रस्तासुद्धा खरात आणि दिपक केसरकरांनीच दाखवला होता असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT