Vivek Kolhe Sarkarnama
Video

नवनिर्वाचित आमदार कोल्हेंच जोरदार स्वागत, कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका Vivek Kolhe, Ahilyanagar

Kopargaon येथे विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर Vivek Kolhe यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.या स्वागत सोहळ्यासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.

सरकारनामा ब्यूरो

विधानपरिषदेवर बिनविरोध निवडीनंतर विवेक कोल्हे यांचे कोपरगावमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. कोल्हे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनीही कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला शिवाय आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT