Vikas Lawande Sararnama
Video

'संतांचा अपमान सहन केला जाणार नाही', वारकऱ्यांचा इशारा Warkari On Vikas Lawande, Pune

Alandi येथे वारकरी समाजाने संतांविरोधातील वक्तव्यांचा निषेध करत आक्रमक भूमिका घेतली.काही राजकीय नेते आणि कथित पुरोगामी मंडळी जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायाची बदनामी करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

सरकारनामा ब्यूरो

आळंदीत वारकरी समाजाने संतांविरोधातील वक्तव्यांचा निषेध करत आक्रमक भूमिका घेतली. काही राजकीय नेते आणि कथित पुरोगामी मंडळी जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायाची बदनामी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वारकरी संप्रदायाला कोणत्याही राजकीय दावणीला बांधू नका, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT