Ajit Pawar Guardian Minister Of Beed  Sarkarnama
Video

Ajit Pawar News : बीडमध्ये पाणीबाणी, संतप्त ग्रामस्थांचा पवारांच्या प्रतिमेला स्नान

Ajit Pawar Guardian Minister Of Beed : बीड शहरात पाणीबाणी सुरू असून ११४ कोटी रुपयांची अमृत अटल योजना कुठे गेली? असा सवाल उपस्थित केला जातोय.

सरकारनामा ब्यूरो

Beed : बीड शहरात महिना भरापासून नळाला पाणी नाही, परिणामी शहरात पाणीबाणी सुरू असून ११४ कोटी रुपयांची अमृत अटल योजना कुठे गेली? असा सवाल उपस्थित केला जातोय. तर अजित पवारांनी बीडकरांच्या व्यथा जाणून घेऊन प्रश्न सोडवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. यासाठी अजित पवारांच्या प्रतिमेला अभ्यंगस्नान घालून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT