Drones Used in Indian Pakistan War Sarkarnama
Video

India Pakistan War : युद्धात वापरलेली ड्रोन्स नेमकी कोणती?

Drones Used in Indian Pakistan War : HQ-9P आणि HQ- 16 हे भारताच्या S 400 पेक्षा प्रणालीपेक्षा तुलनेने कमी अत्याधुनिक आहे. परंतु याच क्षेपणास्त्राचा भारताच्या beyond visual range असणाऱ्या heron drone ने मात्र क्षणार्धात त्याचा चक्काचूर केला.

सरकारनामा ब्यूरो

Indian Defence Force : पाकिस्तानने ८ मेच्या रात्री आपल्या महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षततेसाठी आणि भारतावर आक्रमण करण्यासाठी HQ-9P आणि HQ- 16 या surface to air म्हणजेच जमीनीनरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर केला होता. हे चिनी बनावटीचं असून ते रशियाच्या S 300 या क्षेपणास्त्रापासून विकसित केलेलं आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT