Role of China in India Pakistan War Sarkarnama
Video

India Pakistan War : बलोच आणि पाकिस्तानच्या युद्धाचा भारताला असाही फायदा!

Role of China in India Pakistan War : बलोच आणि पाकिस्तानच्या युद्धामुळे भारतकडे एक सुवर्ण संधी आहे चीनला थांबवायची आणि सोबतच पाकने घेतलेला काश्मीरचा भाग वाचवायची.

सरकारनामा ब्यूरो

War Updates : काल जेव्हा भारत पाकिस्तानला सीमेवर उत्तर देत होता, ड्रोन पाडत होता तेव्हा पाकिस्तानच्या आतूनच एका आर्मीने त्यांचं चक्क एक शहरच Capture केलंय. Mangochar असं या शहराचं नाव आहे. हे केलंय बलोचीस्तान लिबरेशन आर्मीने. ही तीच लोकं आहेत जे भारतच्या अटॅक नंतर नाचत होते, हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. काल ही एक पोस्ट सुद्धा आली ज्यात बलोचिस्तानी लोकं भारताच्या समर्थनार्थ बोर्ड घेऊन उभे होते. पण यात भारताचा स्वार्थ काय? तर बलोच आणि पाकिस्तानच्या युद्धामुळे भारतकडे एक सुवर्ण संधी आहे चीनला थांबवायची आणि सोबतच पाकने घेतलेला काश्मीरचा भाग वाचवायची.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT