Jaykumar Gore, Shambhuraj Desai Sarkarnama
Video

झेडपी अध्यक्षपदाचा महायुतीतच वाद, गोरे म्हणतात शेवटपर्यंत लढू Jaykumaar Gore, Zp, Satara News

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची ठाम घोषणा – "समन्वय न झाल्यास जे लागेल ते करू"

सरकारनामा ब्यूरो

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. "जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे अध्यक्ष आमचाच व्हावा ही आमची ठाम भावना आहे. जर समन्वयातून तोडगा निघाला नाही, तर अध्यक्षपदासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू," अशा स्पष्ट शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपची आक्रमक भूमिका मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT