Top 10 breaking news Sarkarnama
विशेष

Top 10 Breaking News : महायुतीची पहिली यादी दसऱ्याच्या मुहूर्तावर..,संजयकाका पाटील विशाल पाटलांच्या अंगावर गेले धावून.. - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज दि. 7 ऑक्टोबर, 2024 च्या 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

Rashmi Mane

Maharashtra headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

तर आता जाणून घेऊयात आज दि. 7 ऑक्टोबर, 2024 च्या 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

  • दिल्लीत पुन्हा एकदा शाह आणि शिंदेंची केमिस्ट्री दिसणार.. नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीनंतर होणाऱ्या फोटोसेशनमध्ये शिंदे शहा बाजूबाजूला..

  • नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते, नेत्यांची गर्दी...जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर भेट... जोमाने कामाला लागण्याचे फडणवीसांचे आदेश

  • शरद पवार हे बिगबॉस राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य... तर मी बारामतीचा जावई असल्यानं सुप्रिया सुळेंची जबाबदारी वाढल्याचं विधान

  • हर्षवर्धन पाटलांचं मविआत येणं शुभशकून, संजय राऊतांची प्रतिक्रिया...तर 'ही बातमी जुनीच, वेगळं काहीतरी सांगा' म्हणत फडणवीसांनी विषय टोलवला.

  • कंत्राटदारांची 40 हजार कोटींची बिलं थकीत असल्याची माहिती... लाडकी बहिण योजनेचा परिणाम असल्याची माहिती.. सरकारच्या तिजोरीवर प्रचंड बोजा...

  • एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मा विधानसभा लढवणार... शिवसेना शिंदे गटाकडून अंधेरी पूर्वमधून लढण्याचे संकेत

  • जुन्नर विधानसभेच्या जागेचा तिढा पुन्हा एकदा वाढला. अतुल बेनकेंच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट. बेनकेंना उमेदवारी द्यावी अशी घातली साद.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT