आजचा वाढदिवस : आ. देवयानी फरांदे
आजचा वाढदिवस : आ. देवयानी फरांदे 
विश्लेषण

आजचा वाढदिवस : आ. देवयानी फरांदे

सरकारनामा ब्युरो

जन्मतारीख: 5 मे 1966 नाशिक मध्य मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार. केटीएचएम महाविद्यालयात जीवशास्त्राचे अध्यापन. नाशिकचे उपमहापौरपदही त्यांनी भूषविले. विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या त्या स्नुषा. त्यांचे पती श्री. सुहास फरांदे हे नाशिकचे माजी नगरसेवक, तसेच भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT