cm thackeray meets pm modi
cm thackeray meets pm modi 
विश्लेषण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

सरकारनामा ब्युरो

पुणे -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. 

मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे आज प्रथमच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज सायंकाळी पंतप्रधान मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हेही होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT