cm thackeray will visit ayodhya on 7 march 
विश्लेषण

चलो अयोध्य! मुख्यमंत्री ठाकरे सात मार्चला अयोध्येला जाणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा येत्या सात मार्च रोजी अयोध्य दौरा असल्याचे ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा येत्या सात मार्च रोजी अयोध्य दौरा असल्याचे ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

`चलो अयोध्य' म्हणत खासदार राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की असंख्य शिवसैनिकांसह मुख्यमंत्री अयोध्येत जाणार आहेत. दुपारी श्रीराम दर्शन घेऊन संध्याकाळी शरयू आरती केली जाईल. 

या एेतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहनही खासदार राऊत यांनी केले आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT