गोपिचंद पडळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोपिचंद पडळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
विश्लेषण

गोपिचंद पडळकरांना उभा करून बारामती जिंकून दाखवतो - मुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो

पुणे - गोपिचंद पडळकर हे ढाण्या वाघ आहेत. त्यांना बारामतीत उभा करून सीट जिंकून दाखवतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. 

गोपिचंद पडळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की पडळकर हे ढाण्या वाघ आहेत. ढाण्या वाघाने राजासारखे जंगलातच राहिले पाहिजे. त्यामुळे पडळकरांनी बारामतीचे सीट लढले पाहिजे. त्यांना बारामतीमध्ये उभा करतो आणि हे सीट जिंकून दाखवतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT