विश्लेषण

सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसशी चर्चा करणार...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेला सत्ता स्थापण्यात अन्य पक्षांचे पाठिंब्याचे पत्र मिळवण्यात अपयश आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राज्यातील तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या सगळ्यांनी राज्यपालांची भेट घेतली. आम्ही आमच्या सहकारी पक्षांशी चर्चा करून आमची भूमिका राजपालांना सांगू योग्य वेळेत सांगू असे जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT