पुणे : राजकीय घडामोडींची पडद्यावरची आणि त्यामागची बित्तंबातमी देणाऱ्या `सरकारनामा` या वेबपोर्टलचा पहिला छापील दिवाळी अंक बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. भविष्यकालीन घडामोडींचा वेध घेण्यासह राज्याच्या राजकारणात घडून गेलेल्या वेधक प्रसंगांच्या अनुभवांचा नजराणा वाचकांना मिळणार आहे.
सुजाण आणि राजकीय विचारशक्ती जागृत असलेल्या मराठी वाचकांसाठी "सरकारनामा' ही यंदाची आगळी भेट आहे. राजकीय कोलाहलातून नेमके काय आणि कसे निवडायचे, याची मांडणी "सरकारनामा'च्या दिवाळी अंकामध्ये आहे.
दिवाळी अंकाची वैशिष्ट्ये
याशिवाय देश-विदेश मधील राजकीय घडामोडी, राजकीय किस्से, राजकारणातील घराण्यांची ओळख. थोडक्यात राजकारणाविषयी सबकुछ माहिती करून घ्यायची असेल तर हा अंक संग्रही हवाच.
`सरकारनामा`चा हा अंक तुम्ही सहज घरपोच मागवू शकता. तो अॅमेझाॅनवरही उपलब्ध आहे. त्याची लिंक सोबत आहेच. तेव्हा त्वरा करा आणि आपली मागणी आजच नोंदवा. सरकारनामा: https://goo.gl/JF5K9w
अधिक माहितीसाठी 91300 88459 या क्रमांकावर व्हाॅटस् अप्प करा किंवा webeditor@esakal.com शी संपर्क साधा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.