Sharad Pawar
Sharad Pawar 
विश्लेषण

शरद पवार १७ सप्टेंबरपासून राज्य दौर्‍यावर

सरकारनामा ब्युरो

पिंपरीः विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १७ सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौरा करीत आहेत. त्याची सुरुवात ते सोलापूर येथून करणार आहेत. २२ सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात ते सभांऐवजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेणार आहेत.

सोलापुर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा येथे पवार बैठका घेणार आहेत. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने भाजप, शिवसेनेचे वाभाडे काढले आहे. त्यानंतर पक्षाध्यक्षच आता  राज्यव्यापी दौरा करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT