राणेंच्या वर्चस्वाखालील सिंधुदुर्ग बॅंकेचे हे आहेत नवे डायरेक्टर!

भाजपच्या सिद्धिविनायक पॅनेलचे ११ उमेदवार निवडून आले आहेत.
Sindhudurg District Bank

Sindhudurg District Bank

sarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नाराणय राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या सिद्धिविनायक पॅनेलचे ११ उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार

1) शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका

विठ्ठल देसाई (भाजप)- विजयी

सतीश सावंत (आघाडी)-पराभूत

2) शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका

विद्याप्रसाद बांदेकर (आघाडी)- विजयी

प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत

सुभाष मडव (अपक्ष)- पराभूत

3) शेती संस्था मतदारसंघ सावंतवाडी तालुका

गुरुनाथ पेडणेकर (भाजप)- पराभूत

विद्याधर परब (आघाडी)- विजयी

<div class="paragraphs"><p>Sindhudurg District Bank</p></div>
अन् कणकवलीतील घडामोड ऐकून नारायण राणे अंघोळ करता करता थांबले...

4) शेती संस्था मतदारसंघ मालवण तालुका

व्हिक्टर डान्टस (आघाडी)- विजयी

कमलाकांत कुबल (भाजप)- पराभूत

5) शेती संस्था मतदारसंघ वेंगुर्ला तालुका

मनीष दळवी (भाजप)- विजयी

विलास गावडे (आघाडी)-पराभूत

6) शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका

प्रकाश बोडस (भाजप)- विजयी

अविनाश माणगावकर (आघाडी)- पराभूत

7) शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका

प्रकाश गवस (भाजप)- पराभूत

गणपत देसाई (महावि. आघा.)- विजयी

8) शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी तालुका

दिलीप रावराणे (भाजप)- विजयी

दिगंबर पाटील (आघाडी)- पराभूत

9) नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ

राजन तेली (भाजप)- पराभूत

सुशांत नाईक (आघाडी)- विजयी

10) दोन महिला प्रतिनिधी

प्रज्ञा ढवण (भाजप)- विजयी

अनोरोजीन लोबो (आघाडी) पराभूत

11 दोन महिला प्रतिनिधी

अस्मिता बांदेकर (भाजप)- पराभूत

नीता राणे (आघाडी)- विजयी

12) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

आत्माराम ओटवणेकर (आघाडी)- विजयी

सुरेश चौकेकर (भाजप)- पराभूत

13) इतर मागास मतदारसंघात

रवींद्र मडगावकर (भाजप)- विजयी

मनिष पारकर (आघाडी)- पराभूत

14) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ

गुलाबराव चव्हाण (भाजप)- पराभूत

मेघनाथ धुरी (महाविकास आघाडी)- विजयी

<div class="paragraphs"><p>Sindhudurg District Bank</p></div>
जिल्हा बँकेतील विजयावर नारायण राणे म्हणाले, हा तर अकलीने मिळवलेला विजय!

15) सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ

अतुल काळसेकर (भाजप)- विजयी

सुरेश दळवी (आघाडी)- पराभूत

16) औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघ

गजानन गावडे (भाजप)- विजयी

लक्ष्मण आंगणे (आघाडी)-पराभूत

17) मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ

महेश सारंग (भाजप)- विजयी

मधुसूदन गावडे (आघाडी)-पराभूत

18) विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था

विनोद मर्गज (आघीडी

संदीप परब (भाजप) विजयी

19) कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ

विकास सावंत (आघाडी)-पराभूत

समीर सावंत (भाजप)-विजयी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com