Pankaja Munde, Bajrang Sonwane
Pankaja Munde, Bajrang SonwaneSarkarnama

Bajrang Sonwane : 'बाप्पा'ची कमाल, पहिल्याच फेरीत बजरंग सोनवणे आघाडीवर

Beed Lok sabha Pankaja Munde Bajrang Sonwane : पंकजा मुंडे पहिल्या फेरीत पिछाडीवर आहेत.

Beed Lok sabha : महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या लढतीच्या निकालाचा पहिला फेरीत बजरंग सोनवणे यांनाहिल्या फेरी अखेर 5374 मतांनी बजरंग सोनवणे आघाडीवर

पंकजा मुंडे पहिल्या फेरीत पिछाडीवर आहेत. त्यामुळे जसजसे फेऱ्या वाढतील तसतसे आघाडीचे अंतर कमी होते की जास्त यावर उमेदवारांची धाकधुक वाढणार आहे.

पंकजा मुंडे यांना निकालाच्या एकदिवस आधी प्रतिक्रिया देताना 2019 च्या निवडणुकीत माझा पराभव झाला होता. तो मी स्वीकारला. आता माझा विजय होईल तो ही मी आनंदाने स्वीकारेल, असे सांगत त्यांना विजय मिळणार असल्याचा दावा केला होता.

बातमी अपडेट होत आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com