Roshan More

रोशन मोरे पद: मल्टीमीडिया प्रोड्यूसर, सरकारनामा अनुभव: 10+ वर्षे रोशन मोरे हे सरकारनामामध्ये मल्टीमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. स्थानिक आणि राज्य पातळीवरील राजकीय बातम्या आणि विश्लेषण यामध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे. यावर डिजिटल कंटेंट निर्मिती, व्हिडिओ प्रोडक्शन करतात. यापूर्वी त्यांनी सकाळ, सामना आणि लोकमतमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांतील अनुभवामुळे त्यांनी मल्टीमीडिया स्टोरीटेलिंगमध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे.
Connect:
Roshan More
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com