Eknath Shinde On Chandrayaan-3 : चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगमागे मोदींची इच्छाशक्ती अन् प्रेरणा ; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले श्रेय!

Eknath Shinde In Chandrayan 3 Give Crediat To PM Modi : 'दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश..'
Eknath Shinde In Chandrayan 3 Give Crediat To PM Modi
Eknath Shinde In Chandrayan 3 Give Crediat To PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : आज शासन आपल्या दारी हा राज्य सरकारचा कार्यक्रम परभणी येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे परभणीत दाखल झाले आहेत. यावेळी या सरकारमधील तीनही नेत्यांचे परभणीत जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी शासनाच्या विविध योजनां लोकांपर्यंत पोहोचवत आहोत, असे चांद्रयान म्हणतानाच पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेनेच यशस्वी लँडिंग केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Eknath Shinde In Chandrayan 3 Give Crediat To PM Modi
Pune Political News : मोदी सरकारला हटवण्यासाठी महाराष्ट्रातील समाजवादी संघटना एकत्र ; इंडिया आघाडीला पाठिंबा..

मुख्यमंत्री म्हणाले, "चांद्रयान ३ चं यशस्वी उड्डाण आणि लँडिंगही झालं, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान पाठवणारा भारत पहिला देश आहे. या यशामागे शास्त्रज्ञ आहेत, संशोधक आहेत, इस्रो आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील इच्छाशक्ती आणि प्रेरणा याच्यामागे आहे, म्हणूनच जगभराचं लक्ष आपल्या मोहिमेकडे लागलं होतं." (Chandrayan 3)

Eknath Shinde In Chandrayan 3 Give Crediat To PM Modi
NCP Leader Sunil Tatkare News : आता माघार नाही, पुढेच जाणार ; तटकरेंनी स्पष्टच सांगितले...

"परभणीत शासमाच्या माध्यमातून विकास करणार आहेत. केवळ मोठ्या शहरांचा विकास नाही. परणभणीतही विकासची गंगा आणणार आहे. शासन आपल्या दारी आले आहे. सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहचले पाहिजे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com