'किसन वीर'ची निवडणूक : मकरंद पाटलांच्या पॅनेलची राखीव गटात आघाडी...

आरक्षित जागांची Reservation मतमोजणी सुरू झाली असून यामध्ये मकरंद पाटील Makrand Patil यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर Kisan vir कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने Shetkari pannel आघाडी घेतली आहे.
Madan Bhosale. Makrand patil
Madan Bhosale. Makrand patilsarkarnama
Published on
Updated on

सातारा ः किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून १५४ मतदान केंद्रापैकी निम्म्या ७७ मतदान केंद्राची मोजणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल यांनी आघाडी घेतली आहे.

आरक्षित जागांची मतमोजणी सुरू झाली असून यामध्ये मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने आघाडी घेतली आहे. पहिली फेरी - ७७ केंद्रे अनुसूचित जाती - जमाती - एकूण मते १८३५३, बाद १९२ मते. किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल - संजय कांबळे - ११११७, शेतकरी विकास पॅनेल - सुभाष खुडे - ७०४३ मते, मताधिक्य ४०४७

Madan Bhosale. Makrand patil
मदन भोसले भाजपत येतील, असं वाटलं नव्हतं; तरीही आम्ही ‘किसन वीर’ला मदत केली

भटक्या विमुक्त जाती जमाती : एकूण मते १८३५१, बाद १७५, किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनल हणमंत चवरे १०२८२, शेतकरी विकास पॅनल चंद्रकांत काळे : ७१९४, मताधिक्य : ३०८८

Madan Bhosale. Makrand patil
चुकीच्या व्यवस्थापनामुळे 'किसन वीर' कारखाना अडचणीत...मकरंद पाटील

इतर मागास प्रवर्ग : एकुण मते १८३४८, बाद २००, किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनल शिवाजी जमदाडे ११०३१, शेतकरी विकास पॅनेल आनंदा जमदाडे ७११७, मताधिक्य : ३९१४.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com