

Solapur, 01 January : सोलापूर महापालिकेची निवडणूक विविध कारणांनी राज्यात गाजत आहे. शिवसेना-भाजपची तुटलेली युती, शिवसेना-राष्ट्रवादीची युती, घाऊक पक्षांतर, मुदतीनंतर एबी फॉर्म दिल्याचा आरोप आणि त्यावरून झालेला राडा यामुळे सोलापूरची निवडणूक विशेषार्थाने स्मरणात राहणारी आहे. त्यावर कडी म्हणजे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी प्रशासनाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यामुळे सोलापूरच्या रणांगणात कोणी कोणाला चॅलेंज दिले आहे, कोणा कोणामध्ये जोरदार फाईट होणार, याची उत्सुकता आहे.
महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या क्षणी भाजपकडून आपल्या उमेदवारांना एबी फार्म देण्यात आला. त्या शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. ते प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे, त्यामुळे सोलापूरच्या निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात काय निकाल लागतो, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज भरून दोन दिवस झाले तरी कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाने उमेदवार उतरविले आहेत, याची उत्सुकता शहरात होती. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत यादी आज (गुरुवारी, ता. ०१ जानेवारी) दुपारी जाहीर झाली आहे. प्रभागनिहाय कोणत्या प्रभागात कोणत्या राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उतरविले आहेत, ते पुढीलप्रमाणे.....
प्रभाग 1 अ. (SC) :
भाजप - गौतम कसबे
राष्ट्रवादी - सुजीत अवघडे
ठाकरे गट - रमेश व्हटकर
वंचित - रवींद्र गायकवाड
बीएसपी - बबलू गायकवाड
1 ब - (OBC महिला) :
भाजप - राजश्री कणके
राष्ट्रवादी - नंदा कांगरे
ठाकरे गट - आरती विटकर
वंचित - किरण रुपनर
बीएसपी - शहनाज मोमीन
1 क - (सर्वसाधारण महिला) :
भाजप - पूजन काशीद
शिवसेना - सपना कोळी
काँग्रेस - शुभांगी जाबा
राष्ट्रवादी - शुभांगी कळंब
वंचित - शिलवंता गायकवाड
बीएसपी - भगीरथी शिंदे
1 ड - ( OPEN) :
भाजप - अविनाश पाटील
शिवसेना - संजय सरवदे
राष्ट्रवादी - सिद्धाराम आनंदकर
राष्ट्रवादी SP - राकेश सोनी
वंचित - सुहास सावंत
प्रभाग 2 - अ. (SC)
भाजप - नारायण बनसोडे
ठाकरे गट - प्रशांत कावळे
राष्ट्रवादी - निलेश होटकर
2 ब - (OBC महिला )
भाजप - कल्पना कारभारी
मनसे - संध्या भोसले
2 क - (सर्वसाधारण महिला)
भाजप- शालन शिंदे
शिवसेना - आफ्रिन पठाण
2 ड - (OPEN)
भाजप - किरण देशमुख
शिवसेना - गणेश कुलकर्णी
राष्ट्रवादी - मुस्ताक पटेल
ठाकरे - दिनेश चव्हाण
===========
प्रभाग 3 अ ( OBC)
भाजप - राजू पाटील
शिवसेना - सुरेश बिद्री
काँग्रेस - रोहित कारमपुरी
अपक्ष - बिपीन पाटील
3 ब - (सर्वसाधारण महिला)
भाजप - स्वाती बडगु
शिवसेना - उर्वशी पाटील
काँग्रेस - महानंदा शिरसीकर
3 क - (सर्वसाधारण महिला)
भाजप - रंजिता चाकोते
शिवसेना - कुमुद अंकाराम
काँग्रेस - रमाबाई पांडगळे
3 ड - (OPEN) :
भाजप - संजय कोळी
शिवसेना - सुरेश पाटील
काँग्रेस - सिद्धाराम चाकोते
आप - जुबेर पटेल
==========
प्रभाग 4 अ - (SC) :
भाजप - वंदना गायकवाड
काँग्रेस - संघमित्रा चौधरी
राष्ट्रवादी - कविता चंदनशिवे
वंचित - पल्लवी सुरवसे
बीएसपी - सुरेखा बाळशंकर
4 ब - (OBC) :
भाजप - विनायक विटकर
राष्ट्रवादी - सुशील बंदपट्टे
वंचित - मल्लिकार्जुन हिरेमठ
4 क - (सर्वसाधारण महिला) :
भाजप - ऐश्वर्या साखरे
राष्ट्रवादी- सारिका फुटाणे
ठाकरे गट - प्रिया बसवंती
बीएसपी - रेश्मा मुल्ला
वंचित - पूजा धोत्रे
4 ड - (सर्वसाधारण) :
भाजप - अंनत जाधव
राष्ट्रवादी - विश्वनाथ बिडवे
वंचित - धम्मपाल इंगळे
रासप - देवेंद्र लोंढे
प्रभाग 5 अ ( SC) :
भाजप - समाधान आवळे
राष्ट्रवादी (अप) - आनंद चंदनशिवे
काँग्रेस - प्रणा बंगाळे
वंचित - नागेश पाटोळे
RPI - शिवम सोनकांबळे
बीएसपी - चंद्रशेखर उघडे
प्रभाग 5 ब (OBC महिला) :
भाजप - अलका भवर
राष्ट्रवादी - भाग्यश्री काळे
राष्ट्रवादी (SP) - संपदा खांडेकर
बीएसपी - दर्शना दुगाणे
RPI - अर्चना राजपूत
प्रभाग 5 क ( सर्वसाधारण महिला)
भाजप - मंदाकिनी तोडकरी
राष्ट्रवादी - महादेवी रणदिवे
ठाकरे गट - अनुजा तोडकरी
बीएसपी - प्रज्ञा लोंढे
Rpi - माधवी काळे
वंचित - पौर्णिमा हरिजन
प्रभाग 5 ड ( OPEN)
भाजप - बिज्जू प्रधाने
राष्ट्रवादी - गणेश पुजारी
bsp - महेश मुंदडा
ठाकरे गट - परमेश्वर सावंत
RPI - सुजित कोकरे
..............................
प्रभाग 6 अ (SC महिला)
भाजप - सोनाली गायकवाड
शिवसेना - अनिता गवळी
वंचित - रेणुका शिराळकर
प्रभाग 6 ब (OBC)
भाजप - सुनील खटके
शिवसेना - हर्षल गायकवाड
BSP - भाग्यश्री पांढरे
आप - अमोल पूदे
प्रभाग 6 क (सर्वसाधारण महिला)
भाजप - मृण्मयी गवळी
शिवसेना - पूजा चव्हाण
वंचित - कविता उघडे
प्रभाग 6 ड (OPEN)
भाजप - गणेश वानकर
शिवसेना - मनोज शेजवाल
आप - आकाश गायकवाड
प्रभाग 7 अ (OBC)
भाजप - आनंद कोलारकर
शिवसेना - अनिकेत पिसे
राष्ट्रवादी (शप) - सुमित भोसले
प्रभाग 7 ब (सर्वसाधारण महिला )
भाजप - श्रद्धा पवार
राष्ट्रवादी - मनीषा कणसे
राष्ट्रवादी (SP) - मनीषा माने
रासप - मनीषा भोसले
प्रभाग 7 क (सर्वसाधारण महिला)
भाजप - उत्तरा बचूटे (बरडे)
राष्ट्रवादी (शप) - शीतल गादेकर
शिवसेना - मनोरमा सपाटे
प्रभाग 7 ड (OPEN)
भाजप - पद्माकर काळे
शिवसेना - अमोल शिंदे
......................
प्रभाग 8 अ ( OBC) :
भाजप - अमर पुदाले
राष्ट्रवादी - उमेर सय्यद
राष्ट्रवादी SP - नकिब कुरेशी
MIM - इम्रान हवालदार
8 ब - (सर्वसाधारण महिला)
भाजप - गीता गवई
ठाकरे गट - मेघा बेळमकर
राष्ट्रवादी - उल्फत सौदागर
8 क - ( सर्वसाधारण महिला)
भाजप - बबिता धूम्मा
काँग्रेस - गोदावरी मोकाशी
मनसे - सुषमा हिबारे
8 ड - ( OPEN) :
भाजप - गौरीशंकर दर्गो पाटील
ठाकरे गट - शशिकांत बिराजदार
राष्ट्रवादी - एमएमडी मुतवल्ली
MIM - बशीर शेख
प्रभाग 9 अ - (OBC) :
भाजप - शेखर इगे
काँग्रेस - दत्तू बंदपट्टे
राष्ट्रवादी - रामचंद्र मंजेली ( तृतीयपंथी)
अपक्ष - नागेश वल्याळ
9 ब - (सर्वसाधारण महिला) :
भाजप - कादंबरी मंजेली
राष्ट्रवादी - लक्ष्मी बडगु
माकप - गीता वासम
9 क - (सर्वसाधारण महिला) :
भाजप - पूजा वाडेकर
राष्ट्रवादी - भानुप्रिया बोगा
माकप - अरुणा आडम
9 ड - ( OPEN) :
भाजप - मेघनाथ येमूल
राष्ट्रवादी - तुषार जक्का
ठाकरे गट - सुरेश गायकवाड
..........................
प्रभाग 10 अ (OBC महिला) :
भाजप - उज्वला दासरी
अपक्ष - कुमुद अंकाराम
अपक्ष - अरुणा कोंडले
अपक्ष - श्वेता दासरी
अपक्ष - रुचिरा मासम
प्रभाग 10 ब (सर्वसाधारण महिला) :
भाजप - दिपीका यलदंडी
काँग्रेस - प्रिती देवकते
राष्ट्रवादी - दिपाली जाधव
शिवसेना - कृष्णवेणी कोंडा
प्रभाग 10 क (सर्वसाधारण) :
भाजप - सतीश सिरसिल्ला
राष्ट्रवादी - रुपेशकुमार भोसले
शिवसेना - हेमलता गायकवाड
प्रभाग 10 ड (सर्वसाधारण) :
भाजप - प्रथमेश कोठे
शिवसेना - शंकर बटगिरी
=========
प्रभाग 11 अ (OBC) :
भाजप - युवराज सरवदे
राष्ट्रवादी - अहमद मोमीन
शिवसेना - लोकेश नंदाल
ठाकरे गट - शुभम स्वामी
प्रभाग 11 (ब) (सर्वसाधारण महिला) :
भाजप - शारदा रामपुरे
काँग्रेस - कल्पना रव्वा
शिवसेना - दिपीका माळी
राष्ट्रवादी - लक्ष्मी बनसोडे
11 - क (सर्वसाधारण महिला) :
भाजप - मीनाक्षी कडगंची
ठाकरे गट - सोनाली नवले
राष्ट्रवादी - रहीसा शेख
11 ड (सर्वसाधारण) :
भाजप - अजय पोन्नम
काँग्रेस - धोंडप्पा तोरनगी
राष्ट्रवादी - राजेंद्र कलंत्री
प्रहार - अब्बासअली यादगीर
प्रभाग 12 अ (OBC) :
भाजप - विनायक कोंड्याल
शिवसेना - श्रीनिवास पोतन
ठाकरे गट - प्रसाद माने
12 - ब (सर्वसाधारण महिला) :
भाजप - सारिका खजूरगी
ठाकरे गट - अमिता जगदाळे
12 - क (सर्वसाधारण महिला) :
भाजप - अर्चना वडनाल
शिवसेना - स्नेहा श्रीराम
12 ड (सर्वसाधारण) :
भाजप - सिद्धेश्वर कमटम
काँग्रेस - मौलाली पटेल
शिवसेना - राजेश अनगिरे
===========
प्रभाग 13 अ (SC महिला) :
भाजप - सुनीता कामाठी
शिवसेना - गीता म्हेत्रे
CPM - सुषमा सरवदे
प्रभाग 13 ब (OBC महिला) :
भाजप - अंबिका चौगुले
शिवसेना - शिवम्मा बंदपट्टे
CPM - अनिता अडम
अपक्ष - अलकुंटे
प्रभाग 13 क (सर्वसाधारण) :
भाजप - सत्यनारायण गुर्रम
राष्ट्रवादी - दिनेश घोडके
शिवसेना - जयंत होले
CPM - श्रीनिवास म्हेत्रे
प्रभाग 13 ड (सर्वसाधारण) :
भाजप - विजय चिप्पा
शिवसेना - श्रीधर अरगोंडा
राष्ट्रवादी - इम्रान पठाण
ठाकरे गट - वल्लभ चौगुले
जनविकास क्रांती सेना - विष्णू करमपुरी
==========
प्रभाग 14 अ (OBC महिला) :
भाजप - विजयलक्ष्मी कंदलगी
काँग्रेस - कुदुसिया मणियार
राष्ट्रवादी - नसीमा एजाज
MIM - अकीला भागनगरी
प्रभाग 14 ब (OBC) :
भाजप - चेतन पडवळकर
काँग्रेस - नसीम खलिफा बागवान
राष्ट्रवादी - सैफोद्दीन मणियार
MIM - असिफ अहमद शेख
समाजवादी - राजासाहेब बागवान
आप - अशपाक बागवान
प्रभाग 14 क (सर्वसाधारण महिला) :
भाजप - श्रद्धा साका
काँग्रेस - शहजादीबेगम बडेपीर
राष्ट्रवादी - सादिका शेख
MIM - वाहिदाबानो शेख
आप - सुचित्रा वाघमारे
महाराष्ट्र विकास आघाडी - विजया बंगाळे
प्रभाग 14 ड (सर्वसाधारण) :
भाजप - तुषार पवार
काँग्रेस - शोएब महागामी
राष्ट्रवादी - मोहम्मद कलीम बागवान
MIM - तौफिक हत्तुरे
समजवादी - रियाज खरादी
आप - जुबेर हिरापुरे
अपक्ष - रफिक मोहोळकर
प्रभाग 15 अ (SC महिला) :
भाजप - श्रीदेवी फुलारे
काँग्रेस - सपना मॅगेरी
शिवसेना - रुपाली म्हेत्रे
बहुजन मुक्ती पार्टी - योगिता वाघमारे
प्रभाग 15 ब (OBC महिला) :
भाजप - विजया खरात
काँग्रेस - कल्पना नरोटे
आप - मोनिका सरकार
प्रभाग 15 क (सर्वसाधारण) :
भाजप - विनोद भोसले
काँग्रेस - अरिफ शेख
राष्ट्रवादी - महेश गाडेकर
समाजवादी - अमजद मुजावर
आप - निलेश संगेपाग
प्रभाग 15 ड (सर्वसाधारण) :
भाजप - अंबादास करगुळे
काँग्रेस - चेतन नरोटे
शिवसेना - सागर शितोळे
==========
प्रभाग 16 अ (SC) :
भाजप - रतिकांत कमलापुरे
काँग्रेस - नरसिंह असादे
शिवसेना - कुमार जंगडेकर
वंचित - दीपक गवळी
जनविकास क्रांती सेना - विक्रम कसबे
प्रभाग 16 ब (OBC महिला) :
भाजप - श्वेता खरात
काँग्रेस - बिलकिसबे खान
CPM - सारा मंचिले
राष्ट्रवादी - प्रिती वाडे
MIM - मुबरा पठाण
प्रभाग 16 क (सर्वसाधारण महिला)
भाजप - कल्पना कदम
काँग्रेस - सीमा यलगुलवार
शिवसेना - मीनाक्षी शिंदे
MIM - फिरदोस पटेल
प्रभाग 16 ड (सर्वसाधारण) :
भाजप - दिलीप कोल्हे
काँग्रेस - नरसिंग कोळी
शिवसेना - प्रियदर्शन साठे
MIM - गाझी जहागीरदार
समाजवादी - यु.एन.बेरिया
प्रभाग 17 अ (SC महिला) :
भाजप - निर्मला जंगम
काँग्रेस - शुभांगी लिंगराज
राष्ट्रवादी - नूतन गायकवाड
शिवसेना - लक्ष्मी माढेकर
MIM - माधुरी म्हेत्रे
प्रभाग 17 ब (OBC) :
भाजप - भारतसिंग बडूरवाले
काँग्रेस - परशुराम सतारेवाले
राष्ट्रवादी - इब्राहिम कुरेशी
शिवसेना - सुमित मनसावाले
MIM - हरीस कुरेशी
प्रभाग 17 क (सर्वसाधारण महिला) :
भाजप - जुगनबाई अंबेवाले
राष्ट्रवादी - गीता गुडूर
MIM - यास्मिन पठाण
प्रभाग 17 ड (सर्वसाधारण) :
भाजप - रवी कय्यावाले
शिवसेना - अंबादास गोरंटला
राष्ट्रवादी - मोहसीना नदाफ
काँग्रेस - वाहिद विजापूरे
MIM - जुबेर जब्बार
आप - मल्लिकार्जुन पिलगिरी
==========
प्रभाग 18 अ (OBC महिला) :
भाजप - श्रीकांचना यन्नम
शिवसेना - निर्मला पासकंटी
MIM - सुमय्या नदाफ
प्रभाग 18 ब (सर्वसाधारण महिला)
भाजप - राजश्री धोडमणी
शिवसेना - महादेवी हिटनल्ली
CPM - नलिनी कलबुर्गी
प्रभाग 18 क (सर्वसाधारण) :
भाजप - प्रशांत पल्ली
शिवसेना - संतोष संघा
राष्ट्रवादी SP - अंबादास नडगिरे
MIM - सादिक नदाफ
प्रभाग 18 ड (सर्वसाधारण) :
भाजप - शिवानंद पाटील
काँग्रेस - आयाज आळंद
शिवसेना - सुनील निंबाळकर
मनसे - विशाल गुजले
प्रभाग 19 अ (OBC महिला) :
भाजप - कविता जंगम
काँग्रेस- विजयालक्ष्मी काळपगार
शिवसेना - प्रियांका विटकर
प्रभाग 19 ब (OBC) :
भाजप - व्यंकटेश कोंडी
शिवसेना- श्रीनिवास करली
ठाकरे गट - कुंदन गायकवाड
प्रभाग 19 क (सर्वसाधारण महिला) :
भाजप - कलावती गदगे
शिवसेना - सुनंदा जमादार
ठाकरे गट - राणी गंधुरे
प्रभाग 19 ड (सर्वसाधारण) :
भाजप - बसवराज केंगाळकर
काँग्रेस - शिवशंकर अंजनाळकर
शिवसेना - पवन देसाई
=========
प्रभाग 20 अ (OBC महिला) :
भाजप - वहिदाबी शेख
काँग्रेस - अनुराधा काटकर
राष्ट्रवादी - कुरेशा मुल्ला
MIM - सफिया चौधरी
प्रभाग 20 ब (सर्वसाधारण महिला) :
भाजप - पूजा वाघमारे
राष्ट्रवादी - परवीन इनामदार
राष्ट्रवादी SP - नुसरत शेख
MIM - अनिसा मोगल
प्रभाग 20 क (सर्वसाधारण) :
भाजप - झीशान सय्यद
राष्ट्रवादी - अबूब कर सय्यद
राष्ट्रवादी SP - सिद्धार्थ रणधीरे
MIM - अजहर हुंडेकरी
आप - मंजूर खानापुरे
प्रभाग 20 ड (सर्वसाधारण) :
भाजप - अमीर शेख
काँग्रेस - अझरोद्दीन शेख
शिवसेना - मोहसीन शेख
राष्ट्रवादी - तौफिक शेख
MIM - अझरोद्दीन जाहगीरदार
आप - अजहर शेख
==========
प्रभाग : 21 अ (SC महिला) :
भाजप - संगीता जाधव
शिवसेना - पूजा खंदारे
काँग्रेस - प्रतीक्षा निकाळजे
21 ब ( OBC) :
भाजप - शिवाजी वाघमोडे
काँग्रेस - रियाज हुंडेकरी
शिवसेना - अक्षय पकाले
21 क - (सर्वसाधारण महिला) :
भाजप - मंजिरी किल्लेदार
काँग्रेस - किरण टेकाळे
शिवसेना - मीना दास
अपक्ष - सारिका सुरवसे
21 ड - ( OPEN) :
भाजप - सात्विक बडवे
ठाकरे गट - भीमाशंकर म्हेत्रे
=========
प्रभाग 22 अ ( SC) :
भाजप - दत्तात्रय नडगिरी
काँग्रेस - संजय हेमगड्डी
राष्ट्रवादी - अजित बनसोडे
शिवसेना - सुधीर संगेपाग
MIM - सचिन कोलते
वंचित - कीर्तिपाल गोडंगुबे
==========
22 ब (OBC महिला) :
भाजप - अंबिका गायकवाड
काँग्रेस - अर्चना जाधव
शिवसेना - अंजू गायकवाड
राष्ट्रवादी - अंबिका जाधव
MIM - शोभा जाधव
22 क (सर्वसाधारण महिला) :
भाजप - चैताली जाधव
काँग्रेस - राजनंदा डोंगरे
शिवसेना - अनिता बुक्कानुरे
राष्ट्रवादी - तहेसीन शेख
MIM - असीया शेख
वंचित - सुषमा फडतरे
22 ड - ( OPEN) :
भाजप - किसन जाधव
काँग्रेस - कुणाल गायकवाड
शिवसेना - नितीन गायकवाड
राष्ट्रवादी - जुबेर शेख
MIM - सिराज शेख
वंचित - रमेश सुतकर
RPI - संगणबसप्पा बिराजदार
==========
प्रभाग 23 - अ (SC) :
भाजप - सत्यजित वाघमोडे
राष्ट्रवादी - अनिल बनसोडे
शिवसेना - मदन कोलके
राष्ट्रवादी (SP) - सुनीता रोटे
वंचित - धर्मराज डुरके
23 - ब - (OBC महिला) :
भाजप - आरती वाकसे
काँग्रेस- दीपाली शाह
शिवसेना - कृष्णाबाई बिरादार
अपक्ष - मेनका राठोड
23 - क - (सर्वसाधारण महिला) :
भाजप - ज्ञानेश्वरी देवकर
शिवसेना - लता गायकवाड
ठाकरे गट - अलका राठोड
राष्ट्रवादी - चित्रा कांबळे
बसपा - माणिकम्मा कोळी
23 - ड - (OPEN) :
भाजप - राजशेखर पाटील
शिवसेना - प्रकाश राठोड
ठाकरे गट - लक्ष्मण जाधव
बसपा - राहुल जरग
वंचित - सुभाष गायकवाड
अपक्ष - उमेश गायकवाड
=========
प्रभाग 24 - अ (SC) :
भाजप - मधुसूदन जंगम
काँग्रेस - शिवलिंग कांबळे
शिवसेना - सतीश म्हस्के
24 - ब - (ST महिला) :
भाजप - वनिता पाटील
शिवसेना - उषा काळे
ठाकरे गट - संध्या काळे
24 - क ( OBC महिला) :
भाजप - अश्विनी चव्हाण
अपक्ष - शैलजा राठोड (शिवसेना पुरस्कृत)
24 - ड (OPEN) :
भाजप - नरेंद्र काळे
काँग्रेस - राजू चव्हाण
शिवसेना - विकास कदम
आप - आनंदकुमार जाधव
रासप - संपन्न दिवाकर
प्रभाग 25 - अ (SC महिला) :
भाजप - सुमन चाबुकस्वार
काँग्रेस - सरस्वती आठवले
राष्ट्रवादी - सुरेखा काळे
25 - ब (OBC) :
भाजप - नागेश ताकमोगे
काँग्रेस - विजयकुमार हत्तुरे
शिवसेना - धनंजय कारंडे
राष्ट्रवादी - वैभव हत्तूरे
प्रहार - मकबूल मुल्ला
25 - क (सर्वसाधारण महिला) :
भाजप - वैशाली भोपळे
काँग्रेस - रिझवान सगरी
राष्ट्रवादी - सुकेशनी गंगोडा
शिवसेना - शोभा चौगुले
................
प्रभाग 26 - अ (SC) :
भाजप - संगीता जाधव
राष्ट्रवादी - किरण सर्वगोड
राष्ट्रवादी SP - नागिणी इरकशेट्टी
वंचित - संगीता सुरवसे
बीएसपी - पल्लवी कांबळे
26 - ब - (ST) :
भाजप - दिपक जमादार
काँग्रेस - रविकुमार यलगुलवार
अपक्ष - राजेश काळे
26 - क - (OPEN) :
भाजप - जयकुमार माने
काँग्रेस - नितीन घुगे
शिवसेना - बसवराज बिराजदार
राष्ट्रवादी - सागर हत्तुरे
बसपा - सुहास सुरवसे
अपक्ष - परमेश्वर माळगे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.