Akola Mahapalika : अकोला महापालिकेत भाजप काठावर पास; काँग्रेसने अक्षरशः घाम फोडला : सर्व विजयी उमेदवारांची प्रभागनिहाय यादी

Akola Mahapalika : अकोला महापालिका निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी भाजपाने 38 जागा जिंकत महायुती व अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे.
Akola Municipal Corporation Election Result: BJP Forms Power with Mahayuti Support
Akola Municipal Corporation Election Result: BJP Forms Power with Mahayuti SupportSarkarnama
Published on
Updated on

- श्रीकांत राऊत

Akola Mahapalika : विदर्भातील महत्त्वाची महापालिका असलेल्या अकोला महापालिकेच्या 80 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र सर्वाधिक 38 जागा जिंकणाऱ्या भाजपाने मित्रपक्ष आणि काही अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. निकालानंतरचे सत्तागणित पाहता भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस ट या महायुतीकडे थेट बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे.z

एकूण जागा - 80

भाजप : 38

काँग्रेस : 21

उबाठा : 06

शिंदेसेना : 01

अजित पवार राष्ट्रवादी : 01

शरद पवार राष्ट्रवादी : 03

वंचित : 05

एमआयएम : 03

मनसे : 00

अकोला विकास समिती : 01

अपक्ष : 01

अकोला महापालिका विजयी उमेदवार नाव, पक्षनिहाय :

प्रभाग क्रमांक 1 :

1) अ : शेख अब्दुल्ला : काँग्रेस : विजयी

2) ब : अजरा नसरीन मकसूद खान : काँग्रेस : विजयी

3) क : निलोफर खान : काँग्रेस : विजयी

4) ड : अब्दूल सलाम खान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक 2 :

5) अ : सीमा अंजुम : एमआयएम : विजयी

6) ब : शरद तुरकर : भाजप : विजयी

7) क : मैमूना बी : एमआयएम : विजयी

8) ड : सय्यद रहीम सय्यद हाशम : एमआयएम : विजयी

प्रभाग क्रमांक 3 :

9) अ :शशिकला काळे : भाजप : विजयी

10) ब : नितू महादेव जगताप : भाजप : विजयी

11) क : प्रशांत गोविंदराव जोशी : भाजप : विजयी

12) ड : निलेश रामकृष्ण देव : वंचित : विजयी

प्रभाग क्रमांक 4 :

13) अ : संदीप शेगोकार : भाजप : विजयी

14) ब : शिल्पा वरोकार : भाजप : विजयी

15) क : पल्लवी मोरे : भाजप : विजयी

16) ड : अभय खुमकर : शिवसेना उबाठा : विजयी

प्रभाग क्रमांक 5 :

17) अ : विद्या खंडारे : भाजप : विजयी

18) ब : जयंत मसने : भाजप : विजयी

19) क : रश्मी अवचार : भाजप : विजयी

20) ड : विजय अग्रवाल : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक 6 :

21) अ : आरती घोगलिया : भाजप : विजयी

22) ब : हर्षद भांबेरे : भाजप : विजयी

23) क : निकिता देशमुख : भाजप : विजयी

24) ड : पवन महल्ले : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक 7 :

25) अ : सुवर्णरेखा जाधव : काँग्रेस : विजयी.

26) ब : चांद चौधरी : अपक्ष : विजयी.

27) क : किरण मेश्राम : जमीला बी : काँग्रेस : विजयी.

28) ड : शेख फरीद शेख करीम : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक 8 :

29) अ : सोनाली सरोदे : उबाठा : विजयी

30) ब : मनोज पाटील : उबाठा : विजयी

31) क : माधुरी क्षिरसागर : भाजप : विजयी

32) ड : राजेश्वर धोटे : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक 9 :

33) अ : प्रिया सिरसाट : काँग्रेस : विजयी

34) ब : निखत अफसर कुरेशी : काँग्रेस : विजयी

35) क : कनिजा खातून : काँग्रेस : विजयी

36) ड : मोहम्मद फजलू पहेलवान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक 10 :

37) अ : मंजुषा शेळके : भाजप : विजयी

38) ब : वैशाली शेळके : भाजप : विजयी

39) क : अनिल गरड : भाजप : विजयी

40) ड : नितीन ताकवाले : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक 11 :

41) अ : जैनब बी : काँग्रेस : विजयी.

42) ब : शाहीन अंजुम : काँग्रेस : विजयी.

43) क : फिरदोस परवीन : काँग्रेस : विजयी.

44) ड : डॉ. झिशान हुसेन : काँग्रेस : विजयी.

प्रभाग क्रमांक 12 :

45) अ :संतोष डोंगरे : भाजप : विजयी

46) ब : कल्पना गोटफोडे : भाजप : विजयी

47) क : उषा विरक : शिंदे सेना : विजयी

48) ड : सागर भारूका : उबाठा : विजयी

प्रभाग क्रमांक 13 :

49) अ : विशाल इंगळे : भाजप : विजयी

50) ब : प्राची काकड : भाजप : विजयी

51) क : सुनिता अग्रवाल : भाजप : विजयी

52) ड : आशिष पवित्रकार : अपक्ष : विजयी

प्रभाग क्रमांक 14 :

53) अ : उज्वला पातोडे : वंचित : विजयी

54) ब : जयश्री बहादूरकर : वंचित : विजयी

55) क : पराग गवई : वंचित : विजयी

56) ड : शेख शमसु शेख साबिर : वंचित : विजयी

प्रभाग क्रमांक 15 :

57) अ : हरीश अलिमचंदानी : भाजप : विजयी.

58) ब : मनिषा भंसाली : भाजप : विजयी

59) क : शारदा खेडकर : भाजप : विजयी

60) ड : बाळ टाले : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक 16 :

61) अ : सिद्घार्थ उपर्वट : भाजप : विजयी

62) ब : अमरीन सदफ : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी

63) क : नर्गिस परवीन खान : राष्ट्रवादी अजित पवार : विजयी

64) ड : रफिक सिद्दीकी : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी

प्रभाग क्रमांक 17 :

65) अ : जया गेडाम : काँग्रेस : विजयी

66) ब : अमोल मोहोकार : भाजप : विजयी

67) क : रफिया बी : काँग्रेस : विजयी

68) ड : आझाद खान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक 18 :

69) अ : स्मिता कांबळे : काँग्रेस : विजयी

70) ब : अमोल गोगे : भाजप : विजयी

71) क :आर्शिया परवीन : काँग्रेस : विजयी

72) ड : फिरोज खान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक 19 :

73) अ : धनंजय धबाले : भाजप : विजयी

74) ब : गजानन सोनोने : भाजप : विजयी

75) क :योगिता पावसाळे : भाजप : विजयी

76) ड : पुजा गावंडे : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी

प्रभाग क्रमांक 20 :

77) अ : विजय इंगळे : उबाठा : विजयी

78) ब : सुरेखा काळे : उबाठा : विजयी

79) क : सोनाली अंधारे : भाजप : विजयी

80) ड : विनोद मापारी : भाजप : विजयी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com