आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी उडविणार भाजपचा धुव्वा!

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल `सकाळ` व `साम`ने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष!
mood maharashtracha
mood maharashtrachasarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने आपली सत्तेवरील मांड कायम ठेवली असून समजा आता निवडणूक झाली तर ही आघाडी भाजपचा धुव्वा उडवेल, असा निष्कर्ष `सकाळ` व `साम`ने काढलेल्या सर्वेक्षणात काढला आहे.

महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत झाल्यास (आजची परिस्थिती):

- काँग्रेससह महाविकास आघाडी निर्विवाद बहुमत मिळवेल.

- भाजपच्या जागांमध्ये कमालीची घट होईल.

- शिवसेना आणि राष्ट्रवादीची संयुक्त ताकद ३५ ठिकाणी उपयोगी पडेल.

- काँग्रेस शिवायची महाविकास आघाडी सत्तेवर येणे मुश्किल आहे.

महाविकास विरुद्ध भाजप अशी लढत झाल्यास;

महाविकास आघाडी (काँग्रेससह)

178

महाविकास आघाडी (काँग्रेसशिवाय)

35

भाजप

66

सांगता येत नाही

9

Sakal- saam survey
Sakal- saam surveysarkarnama

चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले तर

भाजप

104

काँग्रेस

40

शिवसेना

77

राष्ट्रवादी काँग्रेस

59

इतर

8

Saam-Sarkarnama Survey
Saam-Sarkarnama Surveysarkarnama

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com