आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शितल जगताप विजयी

.
shital-Sangarm-Jagtap
shital-Sangarm-Jagtap
Published on
Updated on

नगर  महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शितल जगताप विजयी झाल्या आहेत. प्रभाग चाैदामधील हा पहिला निकाल लागला असून, या प्रभागातील सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. 


प्रकाश भागानगरे, शितलजगताप, मीना चोपडा, गणेश भोसले हे विजयी उमदवार आहेत.या प्रभागात जगताप यांनी सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी केली होती. त्यांच्या विरोधात भाजपच्या संगीता गांधी, शिवसेनेच्या सुरेखा भोसले यांना पराभव पत्कारावा लागला. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com