Nawal Bajaj ATS
Nawal Bajaj ATS sarkarnama

Video Nawal Bajaj : अतिरिक्त पोलिस महासंचालक नवल बजाज नवे एटीएस प्रमुख

Nawal Bajaj ATS chief :नवल बजाज यांना लोकसभेच्या आचारसंहितेमुळे नियुक्ती मिळाली नव्हती. अखेर त्यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Nawal Bajaj : नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नवल बजाज यांची एटीएसच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून कोळसा घोटळ्याचा तपास नवल बजाज यांनी केला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांचे मुळ केडर महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले होते. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. अखेर त्यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com