Indian post : दहावी, बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी!

किती पदे रिक्त आहेत तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक ही सर्व माहिती या पोस्ट मध्ये आहे. Maharashtra Postal Circle Bharti 2021
Indian post
Indian postsarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत (Maharashtra Postal Circle Bharti 2021) पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 257 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे. किती पदे रिक्त आहेत तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक ही सर्व माहिती या पोस्ट मध्ये आहे. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

Indian post
गद्दारी मी सहन करणार नाही ; नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

Educational Qualification

1) बारावी उत्तीर्ण (पोस्टल असिस्टंट,

सॉर्टिंग असिस्टंट,

पोस्टमन,

मेल गार्ड, )

2) दहावी उ्तीर्ण (मल्टी-टास्किंग स्टाफ)

पदाचे नाव – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ

पद संख्या – 257 जागा

शैक्षणिक पात्रता – 10th/12th Pass (Refer PDF)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क – रु. 200/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021

PDF जाहिरात

https://bit.ly/3Bx9bxS

ऑनलाइन अर्ज करण्याची website

https://dopsportsrecruitment.in/

अधिकृत वेबसाइट :

https://www.indiapost.gov.in

महत्वाची बातमी : वाहनचालकांसाठी पुढील आठवड्यापासून नवे नियम

मुंबई : जर तुम्ही वाहतुकीची नियम मोडणार असाल, तर सावधान राहा, कारण पुढील आठवड्यापासून आपल्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. याबाबत राज्य सरकाने शुक्रवारी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यापासून तुम्ही जर सीटबेल्ट( seatbelt), हेल्मेट (helmet) घातले नसल्यास तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या दंडासंदर्भात अधिकृत सूचना सोमवारी देण्यात येणार आहे. त्यानंतरच दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे.याबाबत राज्य परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, '' आम्ही काही दंडात कपात करणार आहोत. त्याचसोबत राज्य सरकारकडून दंडाच्या रक्कमेबद्दल सुधार करण्यात येणार आहे. जेणेकरुन रस्ते अपघात किंवा नियमांचे पालन केले जाईल.'' याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Amendment Act,2019) कारवाई केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com