Mahavitaran Bharti 2024: महावितरणमध्ये नोकरी करण्याची संधी; 5347 जागा भरण्यास सुरुवात

Mahavitran Recruitment vidyut sahayak bharti 2024: अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाइन करण्याची लिंक सुरू झाली आहे.
Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024Sarkarnama
Published on
Updated on

महावितरण कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. “विद्युत सहायक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाइन करण्याची लिंक सुरू झाली आहे.

महावितरण कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. “विद्युत सहायक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाइन करण्याची लिंक सुरू झाली आहे.

  • पदाचे नाव – विद्युत सहायक

  • पदसंख्या – 5347 जागा

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे

Mahavitaran Bharti 2024
Maharashtra Interim Budget 2024 : पोलिसांची 17 हजार पदे भरणार; अजित पवारांची मोठी घोषणा
  • परीक्षा शुल्क –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST

  • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST

  • अर्ज पद्धती – ऑनलाइन

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाइन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

  • अधिकृत वेबसाइट – https://www.mahadiscom.in/

पदाचे नाव वेतनश्रेणी

  • विद्युत सहायक

  • प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-

  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-

  • तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-

  • PDF जाहिरात

  • https://shorturl.at/fqSZ4

  • ऑनलाइन अर्ज करा https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

  • अधिकृत वेबसाइट https://www.mahadiscom.in/

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com