Parbhani News
Parbhani NewsSarkarnama

Parbhani Municipal Corporation : परभणी महापालिकेत 'या' रिक्तपदांची भरती; वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स...

Medical Officer Recruitment : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

परभणी महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजीस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. Parbhani Municipal Corporation

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजीस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष

पदसंख्या – 55 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – परभणी

वयोमर्यादा

  • ३८ वर्षे खुला प्रवर्ग

  • ४३ वर्षे मागास प्रवर्ग

अर्ज पद्धती – ऑफलाईन

Parbhani News
Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलामध्ये 260 नाविक पदांची भरती; कसा कराल अर्ज?

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcparbhani.org/

पदाचे नाव (कंसात पद संख्या)

  • वैद्यकीय अधिकारी (13)

  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (07)

  • मायक्रोबायोलॉजीस्ट (01)

  • स्टाफ नर्स (12)

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (01)

  • बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष 21)

Parbhani News
Job Opportunity In Union Bank : युनियन बँकेत नोकरी करण्याची संधी; 606 जागांची बंपर भरती!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com