Pune news : नीलम गोऱ्हेंना मातृशोक; लतिकाताई गोऱ्हेंचे निधन

आज सायंकाळी पाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Neelam Gorhe's mother Latika Tai Gorhe passed away
Neelam Gorhe's mother Latika Tai Gorhe passed awaySarkarnama

शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॅा. नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे आज (२० फेब्रुवारी) रोजी सोमवारी सकाळी निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. आज सायंकाळी पाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी मॅाडेल कॅालनी येथील त्यांच्या निवासस्थानी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शानासाठी ठेवण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com