Rupali Chakankar News : ...म्हणून रूपाली चाकणकर यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा

Politcial News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rupali Chakankar News, Political News updates, Rajkiya Batmya, Nashik News
Rupali Chakankar News, Political News updates, Rajkiya Batmya, Nashik NewsSarkarnama

Pune News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मंगळवारी मतदान सुरु झाल्यानंतर ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali chakanakar ) यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये (Sinhgad Police stataion) गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुण्यातील खडकवासला मतदारसंघ बारामती मतदारसंघात येतो. या ठिकाणी मंगळवारी मतदान पार पडले. (Rupali Chakankar News)

मंगळवारी सकाळी मतदानाची सुरुवात झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी मतदान यंत्राची पूजा केली. त्यानंतर काही वेळातच चाकणकर या यंत्रांची पूजा करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यांनतर हा व्हिडिओ कॊणी तरी निवडणूक आयोगाच्या ट्विटरवर शेअर केला.

त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rupali Chakankar
Rupali Chakankar Sarkarnama

त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बारामतीमध्ये नणंद-भावजयीमध्ये लढत होत आहे. महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची लढत होत आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rupali Chakankar News, Political News updates, Rajkiya Batmya, Nashik News
Rupali Chakankar News : साहेबांच्या वक्तव्यामुळे सुनांचा सासुरवास वाढला! रुपाली चाकणकर संतापल्या

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com