सार्वजनिक स्वच्छतागृहावर शिवसेनेनं लावलं राणेंचं पोस्टर  

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुखांनी खालच्या शब्दात नारायण राणेंवर टीका केली आहे
4Sarkarnama_20_282_29_10 - Copy.jpg
4Sarkarnama_20_282_29_10 - Copy.jpg
Published on: 
Updated on: 

सोलापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांचातील वाद मिटण्याची चिन्हं दिसत नाही. दोन दिवसापूवी भाजप आणि शिवसेनेचे कार्यक्रते एकमेंकांना भिडल्यानंतर राडा झाला. त्याचे पडसाद राज्यात उमटले. नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन करताना शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुखांनी खालच्या शब्दात टीका केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभरात राणेंच्या विरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन झाले. सोलापुरात देखील ठिकठिकाणी आंदोलन झाले. मात्र, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने विरोधाची अन्  बोलण्याने सभ्यतेची परिसीमा ओलांडली.

जिल्हाप्रमुख बरडे यांनी चक्क सार्वजनिक स्वच्छतागृहावर नारायण राणे यांचे पोस्टर लावले.  राणेंवर टीका करताना जिल्हाप्रमुख बरडे यांची जीभ घसरली. अंत्यत वाईट शब्दांत बरडे यांनी राणेंवर टीका केली आहे. 

राणेंकडे चांगुलपणा आहे का, हा संशोधनाचा विषय ; राऊतांचा टोला  
सिंधुदुर्ग : ''तुम्ही माझं काही करू शकत नाही , मी पुरून उरलो,'' असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane controversy यांनी केले. त्याला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.   

अनिल परब, राऊतांच्या घरांवर हल्ल्याचा प्रयत्न 
कणकवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून नारायण राणे Narayan Rane यांना प्रथम अटक व नंतर जामीन मिळाला. या राजकीय घडामोडीचे परिणाम राज्यभर दिसले. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. सिंधुदुर्गातही पडसाद उमटले. 
Edited by : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com