Video : माजी शिवसेना आमदार यांचा उद्धव ठाकरे याना थेट सवाल

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)म्हणतात माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू, आणि शिवसेनाप्रमुखाना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलावताना आपल्याला काहीच वाटत नाही का..? भुजबळांनी बाळासाहेबाना (chhagan bhujbal)अटक केल्यावर विधानसभेत याविरोधात जाब विचारल्याबद्दल वर्षभर निलंबन झेललेल्या माजी शिवसेना आमदार सुभाष साबणे यांचा उद्धव याना थेट सवाल.. (Former Shiv Sena MLA Subhash Sabne)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com