Swargate : स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली असून त्याला पुणे शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान हा गुन्हा एवढा गंभीर नसून बसमध्ये दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध घडून आल्याचा खळबळजनक दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे.
तसेच सहसंमतीने घटना घडली नसती तर पीडित महिलेने आरडाओरड केला असता, वादावाद झाला असता असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलाने केला आहे.
नेमकं काय घडले कोर्टात आणि काय म्हणाले वकील पाहा सविस्तर व्हिडीओ...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.