दादांच पार्थिव मूळ गावी दाखल, थोड्याच वेळात केले जाणार अंत्यसंस्कार Ajit Pawar, Pune

बारामती विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर भावुक क्षण; काटेवाडीत शोकमय वातावरण, कार्यकर्ते-कुटुंबीय ढसाढसा रडले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडीमध्ये आणण्यात आलं आहे. थोड्याच वेळात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी प्रचंड मोठ्या जनसमुदयाने याठिकाणी हजेरी लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com