Budget 2025 : आज अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात काही महत्त्वाच्या विषयांवर अर्थसंकल्पसादर करण्यात आला. पण मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल कोणताही दिलासा देण्यात आला नाही. तसेच लाडकी बहिणींना देखील २१०० रुपये देण्याचा कोणताही उल्लेख बजेटमध्ये करण्यात आलेला नाही त्यामुळे विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महायुतीविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. गुलाबी जॅकेटवाले, क्या हुवा तेरा वादा? अशा प्रकारच्या घोषणा विरोधकांनी दिल्या.
काय घडलं पाहा सविस्तर व्हिडिओमधून..
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.