राहुरीत अक्षय कर्डिंलेंची विजयाकडे कूच, कार्यकर्त्यांचा जल्लोष Akshay Kardile Rahuri Election Result

Rahuri विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार Akshay Kardile यांनी सर्व फेऱ्यांमध्ये आघाडी घेत विजयाकडे मजबूत वाटचाल केली आहे.सध्याच्या ट्रेंडनुसार त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून, निकाल केवळ औपचारिकता उरली आहे.

भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या सर्व फेऱ्यांमध्ये निर्णायक आघाडी मिळाली आहे. कर्डिले यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांडून विजयी जल्लोष सुरू केला आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com