अंबादास दानवे यांना फोनवरून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी Ambadas Danve, Sambhajinagar

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्या,दानवे यांनी संभाजीनगर येथील पोलीस आयुक्तांना पत्र लिहून स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 4 दिवसांपासून एकाच क्रमांकावरून त्यांना सातत्याने धमकीचे फोन येतायत.अज्ञातांकडून शिवीगाळ करत त्यांना धमकी दिली जातीये. याप्रकरणी दानवेंनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून, तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com