'Atul Wanjari म्हणजे Jalgaon चा Walmik Karad', Devendra Fadnavis यांच्या ताफ्यासमोर काय झालं बघा | Sanjay Varade

Devendra Fadnavis News : रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न; शासनाकडून पैसे न मिळाल्याने ठेकेदाराचं टोकाचं पाऊल – Jalgaon घटना

Devendra Fadnavis News : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना अचानक स्वत:वर रॉकेल टाकून घेतलं. शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराचं टोकाचं पाऊल. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com