सुपारी घेतली... | Balasaheb Thorat यांनी Sujay Vikhe यांना असं पाडलं, Ahilyanagar Loksabha Election

'५०० कर्मचारी पाठवून माझा पराभव...' Sujay Vikhe Patil यांचा गंभीर आरोप

संगमनेरकरांचा काहीही संबंध नसताना ५०० कर्मचारी पाठवणे, आपलं सगळंच पणाला लावणं हे माझ्या पराभवासाठी करण्यासाठी गरज नव्हती, असे म्हणत सुजय विखे पाटलांनी पराभवाचे कारण सांगितले. सरकारनामाच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काय म्हणाले विखे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com