कार्यकर्त्यांचा आक्रोश, रोहित पवारही ढसाढसा रडले Ajit Pawar, Rohit Pawar, Pune News

बारामती मेडिकल कॉलेजबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची गर्दी; रोहित पवारांना अश्रू अनावर, कुटुंबीयांसह शोक

बारामती मेडिकल कॉलेजच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. याठिकाणी आमदार रोहित पवार मेडिकल कॉलेज परिसरात दाखल झाले, यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com