Beed News : बीडच्या मशिदीतील घटनेमागे कुणाचा हात?, फडणवीसांनी सांगितलं..

Devendra Fadnavis On Beed Masjid Blast : याघटनेतील आरोपी विजय गव्हाणे याने हा घटना घडवून आणण्यापूर्वी चक्क इंस्टाग्रामवर रील बनवले असल्याचे समोर आले आहे.

Beed Masjid Blast : बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावात मस्जिदमध्ये विचित्र घटना घडली आहे. यातील आरोपी विजय गव्हाणे याने हा घटना घडवून आणण्यापूर्वी चक्क इंस्टाग्रामवर रील बनवले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले फडणवीस पाहा सविस्तर व्हिडिओ..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com