Ajit Pawar यांच्या उमेदवाराच्या विजयानंतर, तरुणाची कार्यकर्त्याला धमकी, कोयताच दाखवला। Beed News

"तुझी भावजय कशी निवडून आली?" असा जाब; दुचाकी तोडफोड, जीवे मारण्याची धमकी, CCTV मध्ये कैद

बीड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या आरती बनसोडे संत नामदेवनगरमधून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या कौशल्या मस्के याने संताप व्यक्त केला. "तुझी भावजय नगरसेवक कशी निवडून आली?" असा जाब विचारत धारदार कोयता घेऊन आरतींच्या दीर अजिंक्य बनसोडे यांच्या घरासमोर दहशत माजवली. दोन दुचाकींची तोडफोड केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना CCTV त कैद झाली असून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com