3 हजारात जमीन गहाण, बोगस पीकविमा, सावकाराचा भलताच कारनामा, Beed News, Devendra Fadnavis, Beed Police

तुकाराम नागरगोजे यांची तीन एकर जमीन सावकारांच्या नावे; आता बोगस विमा दाखला

बीडच्या शिरूर तालुक्यातील तिंतरवणी येथील शेतकरी तुकाराम बाबुराव नागरगोजे यांनी गट क्रमांक 827 मधील तीन एकर 21 गुंठे ही जमीन आहे. कौटुंबिक अडचणीसाठी तीन हजार रुपयांवर सावकार महादेव किसन खेडकर व बाबासाहेब रामभाऊ शाहरुख व मथुराबाई बाबासाहेब सारूक यांच्या नावे करून दिली होती. पण आता भलताच कारनामा समोर आलाया. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com