Beed News : 'सरकारला दुसरा नागरगोजे होऊ द्यायचं नसेल तर तात्काळ निर्णय घेऊन न्याय द्या', शिक्षकांचा आक्रोश

Teacher Dhananjay Nagargoje Case : बीड येथील शाहू-फुले-आंबेडकर आश्रम शाळेतील विनाअनुदानित शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आपलं जीवन संपवलं होतं.

Dhananjay Nagargoje Case : बीड येथील शाहू-फुले-आंबेडकर आश्रम शाळेतील विनाअनुदानित शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आपलं जीवन संपवलं होतं. राज्य सरकारला दुसरा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचं नसेल तर तात्काळ निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्याअशी मागणी आंदोलक शिक्षक करत आहेत. धनंजय नागरगोजे प्रकरणात दोषी असलेल्या लोकांवरती कार्यवाही करा. तसेच धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत करून त्यांच्या पत्नीला नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्या, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

पाहा आंदोलक शिक्षकांच्या काय मागण्या आहेत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com