TCS प्रकरणी पाठराखण? भुजबळ नेमकं काय म्हणाले, ऐका Chhagan Bhujbal, Tcs Case, Nashik

Nashik येथे ‘TCS’ प्रकरणावरून राज्यात चर्चा रंगली असताना, नागरी पुरवठा मंत्री Chhagan Bhujbal यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.Tata Consultancy Services (TCS) संदर्भातील आरोपांवर बोलताना, “घडलेल्या प्रकारावर कारवाई होणारच आहे; मात्र हा मुद्दा किती ताणायचा, कंपनीला पूर्णपणे बाहेर काढायचं, असा विचार असेल तर तो योग्य नाही,” असं त्यांनी म्हटलं

नाशिकमधील 'TCS' या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये मुस्लिम धर्माच्या संशयितांकडून हिंदू महिला कर्मचाऱ्यांना शोषण, धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यावर नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी, याप्रकरणी वेगळीच भूमिका घेतली आहे. 'TCS' कंपनीची पाठराखण करत, झालेल्या प्रकारावर कारवाई होणारच आहे. पण किती ताणायचं, त्यांना फार बाहेरच काढून टाकायचं, असा कोणाचा विचार असेल, तर तो चूक आहे,' अस मंत्री भुजबळ यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com