भाजपचा 10 वा उमेदवार मैदानात? ठाकरेंच्या अडचणी वाढणार? Uddhav Thackeray, Bjp, Vidhanparishad

राज्यातील Maharashtra Legislative Council निवडणुकीत 12 मे रोजी 9 जागांसाठी मतदान होणार असलं तरी, राजकीय समीकरणांमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जर भाजपने 10वा उमेदवार मैदानात उतरवला, तर निवडणुकीचं गणित पूर्णपणे बदलू शकतं

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठीचं मतदान 12 मे रोजी पार पडणार आहे. पण या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट येऊ शकतो. कधी? जर महायुतीने 10 वा उमेदवार मैदानात उतरवला तर. जर भाजपने 10 वा उमेदवार दिलाच तर महाविकास आघाडीचा किंवा ठाकरे रिंगणात असतील तर त्यांचा मोठा गेम होण्याची शक्यता आहे. आता हे आकड्यांचं गणित नेमकं कसं आहे आणि भाजप महाविकास आघाडीला कसं अडचणीत आणू शकते, जाणून घ्या या व्हिडिओमधून.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
AAP leaders announce independent contest in Pune and other Maharashtra municipal corporations after MVA seat-sharing dispute.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com