Chhagan Bhujbal News : मंत्रालयातील कक्षाची साफसफाई, धनुभाऊंचं दालन भुजबळांना मिळणार?

Mumbai Mantralaya : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांना धनंजय मुंडे यांचे मंत्रायलातील दालन दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांना धनंजय मुंडे यांचे मंत्रायलातील दालन दिले जाणार असल्याची चर्चा आहे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर हे दालन अनेक महिन्यांपासून बंद होतं. जसं भुजबळांचा शपथविधी झाला त्यानंतर या दालनाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. मंत्रालयातील २०४ क्रमांकाच्या या दालनाची साफसफाई सुरू करण्यात आली आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com